छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा भडकली; म्हणाली, सलमानने मला मोठं नाही केलं, जर माझं कनेक्शन..
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिला कोण ओळखत नाही. मलायका अरोराने (Malaika Arora) शाहरुख खानच्या (Shahrukh khan) ‘दिल से’ चित्रपटातील ‘छैय्या छैय्या’ या आयटम साँगने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. हे गाणे चालत्या ट्रेनवरती चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याने लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. (Malaika Arora and salman khan) आजही त्यांचे हे … Read more