PHOTO: २९ व्या वर्षी चित्रपटात पदार्पण, १७ वर्षात १० चित्रपट, आता ४६ व्या वर्षी केले बोल्ड फोटोशूट
Chitrangada Singh, Bold Photoshoot, Army Officer/ 2005 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री चित्रांगदा सिंग (Chitrangada Singh) 30 ऑगस्ट रोजी तिचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रांगदा ‘ये साली जिंदगी’, ‘देसी बॉयज’, ‘आई मी और में’, ‘बाजार’ आणि ‘बॉब बिस्वास’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. चित्रांगदा गेल्या 17 … Read more