गौतम अदानी बनले सिमेंट इंडस्ट्रीचे ‘किंग’, ‘या’ बड्या कंपन्यांना केलं टेकओव्हर
सिमेंट व्यवसायात (Cement Business) अदानी ग्रुप (Adani Group) मोठा धमाका करणार आहे. अदानी ग्रुपने जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी होल्सीम ग्रुपचा संपूर्ण भारतातील व्यवसाय ताब्यात घेण्यासाठी करार केला आहे. भारतातील दोन सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी अंबुजा आणि ACC सिमेंट मधील होल्सीम ग्रुपचे (Holcim Group) संपूर्ण स्टेक १०.५ अरब डॉलर मध्ये विकत घेण्यासाठी समूहाने एक मोठा … Read more