Sagar Karande : १५० रूपयांच्या लालसेपोटी गमावले तब्बल ६१ लाख! मराठी अभिनेता सागर कारंडेची फसवणूक; ‘ती’ गोष्ट पडली महागात

Sagar Karande : ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये आता सामान्य नागरिकांबरोबरच सेलिब्रिटीही अडकताना दिसत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध विनोदी कलाकार सागर कारंडे यांनाही एका सायबर स्कॅमचा मोठा फटका बसला असून, ६१.८३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इन्स्टाग्राम लिंक, घरबसल्या कमाईचा दावा आणि सुरू झाली फसवणूक सागर कारंडेला फेब्रुवारी महिन्यात अनओळखी क्रमांकावरून … Read more

Virat Kohli: कोहलीच्या बेडरूममधील व्हिडीओ पाहून वरुण धवन, अर्जुन कपूरचाही राग अनावर, म्हणाले..

Virat Kohli: लोकांना असे वाटते की सेलिब्रेटी होण्यात खूप मजा आहे, परंतु हे सेलिब्रिटी लाइमलाइटच्या बदल्यात काय पैसे देतात हे जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे. बॉलीवूड कलाकार असो किंवा क्रिकेटर, त्यांची दररोज हजारो छायाचित्रे घेतली जातात, विमानतळापासून जिमपर्यंत, मीडिया त्यांना फॉलो करत राहतो, त्यांचे वैयक्तिक आयुष्य जवळपास संपले आहे. Virat Kohli, Celebrity, World Cup, … Read more

Gifts: बुर्ज खलिफात फ्लॅट ते आलिशान कार, महागड्या भेटवस्तुंच्या नावावर पाण्यासारखा पैसा खर्च करतात ‘हे’ स्टार्स

Gifts: इंडस्ट्रीतील अनेक मोठे सेलिब्रिटी त्यांच्या दयाळूपणासाठी खूप प्रसिद्ध आहेत. हे स्टार्स त्यांच्या चाहत्यांना तसेच त्यांच्या जवळच्या लोकांसमोर प्रेम व्यक्त करण्यात कधीच कमी पडत नाहीत. हे स्टार्स अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तींना मोठी आणि महागडी भेटवस्तू देताना दिसतात. आलिशान वाहनांपासून ते अनेक मौल्यवान हिरे-दागिनेही आपल्या प्रियजनांना दिले आहेत. आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घ्या, महागड्या गिफ्ट्स … Read more

Bollywood Actress: शाहरुख खान आणि सेक्सच विकले जाते, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या विधानाने उडाली होती खळबळ

Shahrukh Khan

Neha Dhupia, Roadies Show, Bollywood Actress/ रोडीज शो दरम्यान, एका पुरुष स्पर्धकाने स्वतः बद्दल एक सत्य सांगितले होते. त्याने सांगितले होते की, त्याची मैत्रीणच त्याची फसवणूक करत आहे. या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडचे आणखी पाच मुलांसोबत संबंध असल्याचे सांगितले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने प्रेयसीला बेदम चोप दिला. यावर शोची जज नेहा धुपिया (Neha Dhupia) … Read more

स्वत:ला खुप जीनिअस समजता? मग सांगा या ठिपक्यांमध्ये कोणता फोटो दडला आहे? ९९ टक्के लोकं फेल

सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion) फोटो तुम्ही अनेकदा पाहिले असतील. ही चित्रे पाहून भल्याभल्यांची उत्तरे चुकतात. तुम्ही जे पाहता ते असतच अस नाही आणि जे असत ते इतक्या सहजतेने पाहू शकत नाही. असे फोटो पाहून आपल्या मेंदूचाही खूप व्यायाम होतो. ऑप्टिकल इल्युजन पाहून त्यात दडलेले खरे चित्र सांगू शकणारे फार कमी लोक असतात.(Optical Illusion, … Read more

सेलिब्रीटींच्या एका दिवसाच्या पाण्याचा खर्च माहिती आहे का? तेवढ्यात येईल एका महिन्याचं राशन

तुम्ही बहुतेक सेलिब्रिटींना जिमच्या बाहेर किंवा एअरपोर्ट लूकमध्ये बाटलीत काळे पाणी घेऊन जाताना पाहिलं असेल, आपण त्याला ब्लॅक वॉटर किंवा अल्कलाइन वॉटर म्हणून ओळखतो. अनुष्का शर्मापासून मलायका अरोरा आणि विराट कोहलीपर्यंत हे पाणी पिणाऱ्यांची अनेक नावे आहेत. आपण जे पाणी पितो त्याची किंमत २० ते ३० रुपये प्रतिलिटर आहे, पण ‘ब्लॅक वॉटर’चा खर्च परवडणे हा … Read more

अमीषा पटेलने ‘या’ सेलिब्रीटींना ओढलं होतं आपल्या प्रेमाच्या जाळ्यात, एकजण तर होता विवाहीत

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल 9 जून रोजी तिचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही वर्षांपासून अमिषा पटेल चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय दिसत नाही. अमिषा पटेलने हृतिक रोशनच्या कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.(Amisha Patel, Celebrity, Bollywood, Actress, Faizal Patel, Kanav Puri, Vikram Bhatt, Randhir Kapoor) यानंतर … Read more

VIDEO: शर्टाचे बटन खोलून उर्फी जावेदने केला डान्स, युजर्स म्हणाले, ‘काहीतरी नवीन करत जा’

‘बिग बॉस’ मधून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री उर्फी जावेद अनेकदा तिच्या अनोख्या स्टाइलमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्री उर्फी जावेदने(Urfi Javed) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.(urfi javed new dance video viral) या व्हिडिओमध्ये … Read more

लग्नानंतर सकारात्मक उर्जा घरात घेऊन आली वहिनी, कतरिनाच्या दिराने केले तोंडभरून कौतुक

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे बॉलिवूडमधील सर्वात आवडते जोडपे आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे गेल्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये लग्न झाले. त्यांचे लग्न हे त्या वर्षातील सर्वात चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक ठरले आहे, ज्याची चाहत्यांनी खूप दिवसांपासून वाट पाहिली आहे.(Sister in Law brought positive energy into the house … Read more

..त्यामुळे दोन वर्षांपासून मी अंकिता लोखंडेच्या घरी घरजावई बनून राहतोय, विक्की जैनचा मोठा खुलासा

अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर जोडपे आहेत. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 14 डिसेंबर 2021 रोजी दोघांनी लग्न केले. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी लग्नाआधी अनेक प्री-वेडिंग फंक्शन्स होस्ट केले, ज्यामध्ये टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी(Celebrity) देखील एन्जॉय करताना दिसले.(i-have-been-living-in-ankita-lokhandes-house-for-two-years-now-vicky-jains-big-revelation) इतकेच नाही तर विकी जैन हा अंकिताच्या घरी जवळपास 2 … Read more