अदानीला या मोठ्या प्रकल्पाचे काम मिळावे म्हणून मोदींनी श्रीलंकेच्या राष्ट्पतींवर आणला दबाव
मागील काही काळापासून वाढती महागाई, बिघडलेलं अर्थचक्र यामुळे श्रीलंका देश जगभरात चर्चेत आला होता. आता श्रीलंकेतील एका मोठ्या वादाचा थेट संबंध भारताशी जोडला जातोय. भारताच्या पंतप्रधान मोदींनी एका ऊर्जा प्रकल्पासाठी राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांच्यावर दबाव आणला, असा खळबळजनक दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संसद समितीसमोर केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने तो दावा मागे घेतला आहे. (Modi … Read more