Actress : ‘कपडे काढ आणि इनरवेअरमध्ये माझ्यासमोर येऊन बस…’; प्रसिद्ध डायरेक्टरची घाणेरडी मागणी, अभिनेत्रीचा धक्कादायक गौप्यस्फोट

Actress : बॉलिवूडमधील चकचकीत जगाच्या आड लपलेल्या कटू वास्तवाचा पुन्हा एकदा उलगडा झाला आहे. अनेक अभिनेत्रींच्या(Actress) अनुभवांतून वेळोवेळी कास्टिंग काउचचा प्रकार समोर येत असतो, आणि आता या यादीत अभिनेत्री नवीना बोले हिचाही समावेश झाला आहे. नवीना बोलेने बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान याच्यावर थेट कास्टिंग काउचचा आरोप करत, इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. एका … Read more

casting couch : तुझी अंतर्वस्त्रे दिसली पाहिजेत’ बड्या अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाने केली घाणेरडी मागणी

casting couch : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आपल्या कास्टिंग काउचच्या कटू अनुभवांबद्दल उघडपणे बोलल्या आहेत. काही वेळा, दिग्दर्शक किंवा निर्मात्यांकडून करण्यात आलेल्या अश्लील मागण्यांचा देखील पर्दाफाश झाला आहे. अशाच एका घटनेत, बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या प्रियांका चोप्राने एक धाडसी निर्णय घेतला. एका चित्रपटादरम्यान, दिग्दर्शकाच्या अशोभनीय मागणीमुळे तिने त्या चित्रपटातून माघार घेतली आणि ठामपणे … Read more

Kanishka Soni: निर्मात्याच्या खोलीत नाही गेले म्हणून.., स्वत:शीच लग्न करणाऱ्या अभिनेत्रीने सांगितली आपबिती

Kanishka Soni

Kanishka Soni, Relationship, Casting Couch/ ‘दीया और बाती हम’ आणि ‘पवित्र रिश्ता’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री कनिष्का सोनीने (Kanishka Soni) नुकतेच लग्न केले आहे. आता तिने एका संभाषणात तिचे अपमानास्पद रिलेशनशिप आणि कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार एका निर्मात्याने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. जाणून घ्या, रिलेशनशिपदरम्यान एका अभिनेत्याने कनिष्काला कसे … Read more

‘माझ्याकडं न्यूड फोटो मागितले जायचे’, कास्टिंग काऊचवर ‘ये झुकी झुकी सी नजर’मधील अभिनेत्याचा खुलासा

फोटो

‘ये झुकी झुकी सी नजर’ या मालिकेतून टीव्ही जगात प्रसिद्ध झालेला अभिनेता अंकित सिवाच याने अलीकडेच त्याच्यासोबत झालेल्या कास्टिंग काउचच्या घटनेबाबत खुलासा केला. अंकितने सांगितले की, त्यालाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे.त्याला आठवले कि त्याच्याकडून कसे न्यूड फोटो मागवण्यात आले होते.(reveals-actor-from-yeh-zuki-zuki-si-nazar-on-casting-couch) त्याने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये त्याला कास्टिंग काउचचा सामना … Read more

‘मी त्याला फोन लावला आणि त्याने मला एकटीला भेटायला बोलावलं’, अभिनेत्रीच्या खुलाश्याने खळबळ

Isha Koppikar About Casting Couch

ग्लॅमरच्या दुनियेत आपली ओळख निर्माण करण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. परंतु यामध्ये काहींच्या वाट्याला यश मिळते तर काहींच्या वाट्याला अपयश. पण हे यश सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी खूप संघर्ष करावे लागते. वाटेत येणाऱ्या संकटांना, आव्हानांना जो सामोरे जातो तो तेथे टिकून राहतो. आणि जो या सर्वांपासून दूर जातो तो आयुष्य जगत असतो. यादरम्यान बॉलिवूड … Read more