आम्ही तिरंगा कधीच स्वीकारणार नाही, संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवणाऱ्यांवर RSS ने केली होती केस

RSS

आरएसएस (RSS)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. २ ऑगस्ट रोजी पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीमध्ये तिरंगा टाकला आणि तमाम देशवासियांनाही तसे करण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्यदिनी २० कोटी लोकांच्या घरावर तिरंगा फडकवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.(Tricolour, RSS HQ, Case, Prime Minister Narendra Modi, Baba … Read more

पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट लिहीणाऱ्या तरूणाला अटक केल्याने मुंबई पोलिसांना हायकोर्टाने झापले; जाणून घ्या पुर्ण प्रकरण

sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट पोस्ट केल्याच्या प्रकरणात एका २१ वर्षीय विद्यार्थ्याला अटक करण्यात आली होती. `या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाकडून त्या विद्यार्थ्याला जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर या निर्णयाला आव्हान देणारी आणखी एक याचिका त्या विद्यार्थ्याकडून मुंबई उच्च न्यायालयात9Mumbai High Court) दाखल करण्यात आली होती. (Mumbai High Court slams Mumbai police for … Read more

ब्रालेस ड्रेस परिधान करून रस्त्यावर फिरताना दिसली ‘ही’ अभिनेत्री, फोटो पाहून चाहते घायाळ

टीव्हीवरील अनेक मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा (Krystle Dsouza) कान्सच्या रस्त्यावर बोल्ड लूकमध्ये फिरताना दिसली. अभिनेत्रीने गोल्डन स्किन कलरचा शिमरी गाऊन परिधान केला होता. या अभिनेत्रीला बोल्ड लूक तिच्या ड्रेसच्या डीप नेकमुळे आला होता. विशेष म्हणजे या फोटोत क्रिस्टल ब्रालेस दिसत आहे. (Crystal D’Souza, Cannes, Braless dress, case) ताज्या फोटोंमध्ये, क्रिस्टल डिसूझा लांब चमकदार गाऊन … Read more

रणबीर कपूर घालतो विग? एअरपोर्टवरच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर नेटकऱ्यांना पडला प्रश्न, पहा व्हिडीओ

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा बॉलिवूडमधील सर्वात देखणा अभिनेत्यांपैकी एक आहे. रणबीर त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच अनेक महिला चाहत्यांचा क्रश आहे. त्याचा लूक, काळेभोर केस आणि त्याचा अभिनय सर्वांनाच आवडतो. मात्र, आता सोशल मीडियावर रणबीरबद्दल असे बोलले जात आहे, जे धक्कादायक आहे.(Ranbir Kapoor, Look, Hair, Brahmastra, Mumbai Airport, Wig, Hair Patch) सध्या रणबीर कपूर त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ … Read more

जॉनी डेपने जिंकला मानहानीचा खटला, अंबर हर्डला द्यावी लागणार ‘इतक्या’ कोटींची नुकसान भरपाई

हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि त्याची माजी पत्नी अंबर हर्ड यांच्यात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यावर अखेर निर्णय आला आहे. हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपने हा खटला जिंकला आहे. न्यायालयाने हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपच्या(Johny Depp) बाजूने निकाल दिला आहे. या निकालामुळे अभिनेत्री अंबर हर्डला मोठा धक्का बसला आहे. (johny depp win case against actress amber heard) न्यायालयाने … Read more

ज्ञानवापी मशीद प्रकरण; ‘या’ पुराव्यामुळे हिंदू पक्षकारांच्या दाव्याला बळकटी मिळणार

ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण सध्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे चर्चेत आहे. वाराणसीतील(Varanasi) ज्ञानवापी मशिद प्रकरणात हिंदू पक्षाने शिवलिंग मिळाल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशिद संकुलाचा तो भाग सील करण्याचे निर्देश दिले आहेत.(Gyanvapi Masjid case; ‘This’ evidence will strengthen the claim of Hindu parties) यादरम्यान हिंदू पक्षकारांनी … Read more

PHOTO: लग्नातील फोटोशुटमध्ये आलियाचे विस्कटलेले केस पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, ‘मंजुलिका’

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांच्या लग्नाची चाहत्यांना तर उत्कंठा लागली होतीच, शिवाय इंडस्ट्रीतील स्टार्सही खूप खुश होते. रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंडनेही या जोडप्याचे अभिनंदन केले. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाशी संबंधित फोटोंचाही सोशल मीडियावर बोलबाला आहे.(Netizens scoff at Alia’s wispy hair … Read more

भ्रष्टाचाराप्रकरणी सोमय्या पितापुत्रांच्या अटकेचा मार्ग मोकळा; कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

भाजप नेते किरीट सोमय्यांच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्यांच्या(Kirit Somaiya) अडचणीत वाढ होणार आहे. आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.(Kirit Somaiya’s pre-arrest bail application has been rejected) आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात … Read more

संजय राऊतांनी ईडीचे केले समर्थन, ‘तो’ जुना व्हिडीओ दाखवत भाजप नेत्याने केली पोलखोल

sanjay raut

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. या कारवाईत ईडीने खासदार संजय राऊत यांची अलिबाग(Alibagh) मधील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.यादरम्यान संजय राऊत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(shivsena sanjay raut viral video) या व्हिडिओमध्ये … Read more

पतीने पत्नीचे हात-पाय बांधून शारिरीक संबंध प्रस्थापित केले, कोर्टाने दिला ‘हा’ आदेश

court

नागपूरमधून(Nagpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती(Husband) शारिरीक संबंधासाठी बळजबरी करत असल्याने पत्नीने न्यायालयात घटस्फोटासाठी(Divorce) अर्ज दाखल केला होता. यावर नागपूर कौटुंबिक न्यायालयाने पत्नीच्या घटस्फोटाच्या अर्जाला संमती दिली. पत्नीची इच्छा नसताना तिच्यावर बळजबरी करत शारिरीक संबंध प्रस्थापित करणे ही क्रूरता असल्याचे स्पष्ट केले आहे.(court give order to divorce in husband wife case) हे जोडपे … Read more