टेस्लाचे सुरक्षा फीचरच जीवावर बेतले, छोट्याशा चुकीमुळे अब्जाधीश महिलेचा मृत्यू, घडलं भयंकर…
अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका तरुण महिला सीईओचा मृत्यू झाला आहे. त्या फोरमस्ट ग्रुपच्या अब्जाधीश सीईओ होत्या. अँजेला यांची कंपनी फोरमस्ट ग्रुप जागतिक ड्राय बल्क शिपिंग उद्योगातील एक मोठे नाव आहे. यामुळे याबाबत तपास सुरू आहे. याबाबत आधी वाटलं की हा अपघात साधा आहे, पण तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या … Read more