विधान परिषदेसाठी भाजप पाच उमेदवार देणार; दरेकर, मुंडेसह ‘या’ नेत्यांना मिळणार आमदारकी
सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठवलेला प्रस्ताव धुडकावत भाजपने(BJP) तिसरा उमेदवार मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. (BJP to field five candidates for Legislative Council; Darekar, Munde and ‘these’ leaders will get MLAs) त्यानंतर आता विधान … Read more