IND vs SA: तिसरा आणि अंतिम सामना होणार रद्द? धक्कादायक कारण आले समोर

Team India, South Africa, Captain, Shikhar Dhawan/ भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी 1.30 वाजता खेळवला जाणार आहे. तिसऱ्या आणि निर्णायक वनडेआधीच टीम इंडिया आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका … Read more