VIDEO: पुन्हा मिडीयावर भडकल्या जया बच्चन, नेटकरी म्हणाले, ‘तुम्ही घराबाहेरच कशाला निघता?’

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा राग सर्वांनाच माहीत आहे. चित्रपटसृष्टीला उत्तमोत्तम चित्रपट देणाऱ्या जया यांचा मूड आजकाल चाहते आणि पापाराझींना पाहूनच बिघडतो. अलीकडे, त्या त्यांच्या स्वभावामुळे चर्चेत आल्या होत्या, आता पुन्हा एकदा त्यांनी लोकांना बोलण्याच्या संधी दिल्या आहेत. Jaya Bachchan, Social Media, Navya Naveli Nanda, Users,VIDEO वूमप्लाने त्यांच्या … Read more

खेळाडू म्हणून शेतमजूर, बनावट अंपायर अन् शेतातील मैदान, खोटी IPL स्पर्धा भरवून सट्टेबाजांना लाखोंचा चुना

भारतातील आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात महागडी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आयपीएल स्पर्धेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्यामुळे जगभरातील क्रिकेट प्रेमींना आयपीएल स्पर्धेची उत्सुकता असते. पण काही वेळा अनेकजण या स्पर्धेच्या नावाचा गैरवापर देखील करतात. असाच काहीसा प्रकार गुजरातमधून(Gujrat) समोर आला आहे.(Fake IPL league in gujrat Millions of lime to bookies) गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यातील … Read more

VIDEO: भाजप नेत्याचा बेडरूममधील व्हिडीओ महिलेने केला व्हायरल, गंभीर आरोप करत म्हणाली..

एका राजकीय नेत्याचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भाजपचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये एक महिला रडत-रडत श्रीकांत देशमुख(Shrikant Deshmukh) यांच्यावर फसवणुकीचा आरोप करत असल्याचे दिसत आहे.(BJP shrikant deshmukh video viral on social media) या व्हिडिओची सध्या … Read more

VIDEO: विराट प्रायवेट पार्टवर लावत होता एब्डोमिनल गार्ड, कॅमेरामॅनने शुट करून टाकली पुर्ण फिल्म

विराट कोहली आणि कॅमेराचे नाते एखाद्या दिलदार आशिक सारख आहे. जिथे जिथे विराट कोहली जातो तिथे तिथे मन तुटल्या आशिक सारख कॅमेरा कोहलीच्या मागेच राहतो. विराट कोहली कितीही कॅमेरा पासून वाचण्याचा प्रयत्न करत असला तरी कॅमेरा त्याचा पिछा नाही सोडत. वीराट कोहली आणि कॅमेऱ्याच्या जुगलबंदीचा एक व्हिडिओ सोशल मिडिया वर खूप चर्चेत आहे.(Guard, Virat Kohli, … Read more

उतावळा नवरा! लग्न झाल्यानंतर आलियाला उचलून थेट मिडीयासमोर आला रणबीर, पहा भन्नाट फोटो

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) विवाहबंधनात अडकले आहेत. लग्नाचे विधी आटोपल्यानंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मीडियासमोर पोहोचले. यादरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी मीडियासमोर जोरदार पोज दिली. एवढेच नाही तर रणबीर कपूरने मीडियासमोर आलिया भट्टलाही आपल्या हातांवर उचलून घेतले.(after-the-wedding-ranbir-picked-up-alia-and-came-directly-in-front-of-the-media) वास्तविक, 14 एप्रिल 2022 रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या पाली हिल … Read more

चहलचा IPL मध्ये धिंगाना! बायको धनश्रीला मैदानावरच दिला किस; पहा व्हायरल व्हिडीओ

आयपीएल २०२२ च्या पाचव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबाद(Sunrisers Hyderabad) संघाला धूळ चारली आहे. राजस्थान रॉयल्सने तब्बल ६१ धावांनी सनरायझर्स हैदराबाद संघाचा पराभव केला आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा खेळाडू युजवेंद्र चहलने सनरायझर्स हैदराबादचे तीन गडी बाद केले. आयपीएलच्या या हंगामात युजवेंद्र चहल पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्स संघासोबत खेळत आहे.(chhal and wife dhanshri flying kiss viral … Read more

फडणवीसांच्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणी आघाडीच्या वकिलांनी केला मोठा खुलासा, म्हणाले…

मध्यंतरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आघाडी सरकार वकील प्रवीण चव्हान यांच्या मदतीने भाजपच्या नेत्यांना खोट्या कारस्थानात अडकवण्यासाठी कसे षडयंत्र रचते याचा गौप्यस्फोट केला होता. यावेळी फडणवीसांनी जे व्हिडीओ उपाध्यक्षांकडे जमा केले होते त्यातील काही प्रवीण चव्हान यांच्या ऑफिसमधील संभाषणाचे होती. परंतु आता एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण चव्हान यांनी … Read more

माझ्या ऑफीसमध्ये एक घड्याळ होतं त्यात कॅमेरा लावला होता’, प्रवीण चव्हाण यांचा गौप्यस्फोट

मध्यंतरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आघाडी सरकार वकील प्रवीण चव्हान यांच्या मदतीने भाजपच्या नेत्यांना खोट्या कारस्थानात अडकवण्यासाठी कसे षडयंत्र रचते याचा गौप्यस्फोट केला होता. यावेळी फडणवीसांनी जे व्हिडीओ उपाध्यक्षांकडे जमा केले होते त्यातील काही प्रवीण चव्हान यांच्या ऑफिसमधील संभाषणाचे होती. परंतु आता एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण चव्हान यांनी … Read more