कर्ज फेडण्यापुर्वीच कर्जदाराचा मृ्त्यु झाला तर कर्ज माफ होतं? वाचा कर्जाशी संबंधित महत्वाचे नियम

बदलत्या काळानुसार बँकिंग(Banking) व्यवस्थेत बरेच बदल झाले आहेत. आजकाल बँकांकडून कर्ज घेणे खूप सोपे झाले आहे. अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना होम लोन, बिझनेस लोन, पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील देतात. ऑनलाईन अॅपद्वारे तुम्ही कर्जासाठी सहज अर्ज करू शकता. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्याशी संबंधित … Read more