pune : ड्रायव्हर त्रास देतोय, मला वाचवा! पुणेकर तरूणाची बसमध्ये बोंबाबोंब, वाचा व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

pune bus

pune : सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसमध्ये एक नेहमीच पाहायला मिळते. बसस्टॉप आला असो अथवा नसो. लोकांना ज्या ठिकाणी उतरायचे त्याच ठिकाणी बस थांबवण्याचा आग्रह ते ड्रायव्हरला धरत असतात. परंतु ड्रायव्हरने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर काय होऊ शकतं? याबाबत एक विचित्र प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडल्याचे पाहायला मिळाले. बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाला त्याचा बसस्टॉप आला नसताना … Read more

VIDEO: या बस ड्रायव्हरपुढे मोठेमोठे इंजिनीअरही फेल, काच साफ करण्यासाठी केला भन्नाट जुगाड

Desi Jugaad, Video, Social Media, Bus, Driver/ देसी जुगाडच्या बाबतीत कोणीही भारतीयांची बरोबरी करू शकत नाही. कारण, असे लोक म्हणतात की हे भारतीयांच्या रक्तात हा गुण आहे. निराश न होता एखाद्या गोष्टीला पर्याय शोधण्यात भारतीय खूप हुशार आहेत. कोणतेही काम करण्यापूर्वी केलेली योजना उत्तम असते. त्यामुळे काम सोपे होते आणि निर्णय घ्यायला वेळ लागत नाही. … Read more

Kolhapur: स्कूलबस चालवताना आला हार्टॲटॅक; बसचालकाने आधी विद्यार्थ्यांचा जीव वाचवला अन् मगच सोडले प्राण

kolhapu bus

कोल्हापुर(Kolhapur): बाप्पाचे आगमन होऊन ८ दिवस झाले, बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून सुद्धा संबोधतात. त्याचप्रमाणे कोल्हापुरात बस चालकाच्या रूपात बाप्पाने येऊन त्या लहान मुलांवरचे संकट दूर केले. राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडीकडे एक बस शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. त्या बसमधील चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. यावेळी बसचालकाने मुलांच्या आयुष्याचे भान ठेवून बस बाजूला घेतली. मोठा अपघात होण्यापासून वाचला. … Read more

मुंबईच्या राडेखोर वऱ्हाडींंना गावकऱ्यांनी पळवून पळवून मारले, नंतर मुलीचे लावून दिले दुसरे लग्न

लग्नाचा मंडप सजला, मुंबईहून मोठ्या थाटात नवरदेवाची वऱ्हाडी मंडळी आली, त्यानंतर पुढे जे या लग्नात घडले ते ऐकलं तर नवलच.. ही घटना औरंगाबादची आहे. लग्नात मानपानावरून कुरबुर होणे सामान्य आहे. पण लग्नातले हे वाद मारहाणीपर्यंत गेले. नवरदेवाकडची मंडळी नवरीच्या लोकांचा मानपानावरून, पाहुणचारावरुन पानउतारा करत होते. शेवटी लग्न झालं, तरी नवऱ्याने मुलीला घेऊन जाण्यास नकार देताच … Read more

मुंबईतील धक्कादायक प्रकार! विद्यार्थ्यांनी भरलेली पोदार शाळेची बस झाली गायब, चार तास पालक धास्तावले

Podar school bus

मुंबईमधून एक धक्कादायक घटनासमोर झाली आहे. पोदार शाळेची विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक बस गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा सुटल्यानंतर ही बस(Bus) विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडायला निघाली होती. पण चार तास उलटून गेल्यानंतर देखील मुले घरी पोहचली नसल्यामुळे पालक चिंतेत पडले होते.(mumbai horrible news podar school bus missing) पालकांनी या प्रकरणात शाळेत चौकशी देखील … Read more

मुंबईत खळबळ! तब्बल चार तास पोदार शाळेची बस विद्यार्थ्यांसह झाली बेपत्ता, मग पुढे.., वाचून हादराल

Podar school bus

मुंबईमधून एक धक्कादायक घटनासमोर झाली आहे. पोदार शाळेची विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक बस गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा सुटल्यानंतर ही बस(Bus) विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडायला निघाली होती. पण चार तास उलटून गेल्यानंतर देखील मुले घरी पोहचली नसल्यामुळे पालक चिंतेत पडले होते.(podar scholl bus missing parents file complaint) पालकांनी या प्रकरणात शाळेत चौकशी देखील … Read more

चालत्या बसमध्ये बिअर पित होते विद्यार्थी-विद्यार्थीनी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही शालेय विद्यार्थी बिअर पिताना दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील आहे, ज्यामध्ये विद्यार्थी चालत्या बसमध्ये बिअर पीत आहेत. (students-drinking-beer-in-a-moving-bus-inquiry-orders-after-video-goes-viral) वृत्तानुसार, ही व्हिडिओ क्लिप एका विद्यार्थ्याने रेकॉर्ड(Record) केली आणि सोशल मीडियावर अपलोड केली आहे. हे सर्व विद्यार्थी चेंगलपट्टू येथील सरकारी शाळेतील असल्याचे … Read more

धक्कादायक! पुण्यात रिक्षाचालकाने केला घात, दोन विद्यार्थ्यांना मंगळवार पेठेत नेऊन…

Auto-driver.

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रिक्षाचालकाने(Auto Driver) मंगळवार पेठेत धमकावून दोन विद्यार्थ्यांना लुटले आहे. याप्रकरणी अनुप शिवहरी शिगोकर ( वय- १८ ) या विद्यार्थ्याने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.(auto driver robbed two students) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप हा … Read more

भारतीय संघातील खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी चूक; हॉटेलमध्ये नेणाऱ्या बसमध्ये सापडली ‘ही’ भयानक गोष्ट

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहालीतील पीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. (cartridges shell found in india cricket team bus) भारतीय कसोटी संघाचे खेळाडू चंदीगडला पोहोचले आहेत. टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिकेतही … Read more

मोठी बातमी! तुमची गाडी ८ वर्षे जुनी असेल तर दरवर्षी करावे लागेल ‘हे’ काम, नाहीतर होणार कारवाई

भारतात होणाऱ्या हवा प्रदुषणाला सर्वात जास्त गाड्या जबाबदार असतात. या गाड्यांमधून निघणाऱ्या धुराचा परिणाम थेट पर्यावरणावर होतो. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून गाडयांसाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार 8 वर्षे जुन्या व्यावसायिक वाहनांना दरवर्षी फिटनेस चाचणी घेणे बंधनकारक ठरणार आहे. नियम लागू होताच 8 … Read more