सुवर्णसंधी! ८० हजारांचा iPhone खरेदी करा फक्त ३५ हजारात, वाचा कुठे मिळतेय ‘ही’ भन्नाट ऑफर
जर तुम्हाला आयफोन 13 (iPhone 13) घ्यायचा असेल पण बजेटच्या अभावामुळे ते करू शकत नसाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त बातमी घेऊन आलो आहोत. तुम्ही अगदी कमी किमतीत आयफोन 13 खरेदी करू शकाल. फोनचा 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 35,513 रुपयांना खरेदी करता येईल.(Buy an iPhone worth Rs 80,000 for only Rs 35,000) ही ऑफर … Read more