दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनून इतिहास रचणाऱ्या योगींचे ‘बुलडोझर बाबा’ म्हणून लागले पोस्टर; जाणून घ्या कसं पडलं हे नाव

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. पहिल्या चार तासातचं चित्र जवळपास स्पष्ट झालं होतं. भाजपने ४०३ पैकी २५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवली. त्यामुळे योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनणार असल्याचे दिसून येत आहे. (buldozer baba yogi adityanath) त्यामुळे आता राज्यातून माफिया आणि गुंडराज यांना संपवण्याचे श्रेय … Read more