गुंतवणूकदारांना सुगीचे दिवस! 33 रूपयांचा शेअर पोहोचला 3 हजारवर, 1 लाखाचे झाले 94 लाख
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला(Rakesh Zunzunwala) यांच्यापासून ते बाजारातील इतर बड्या खेळाडूंपर्यंत असे म्हटले जाते की, जर तुम्हाला शेअर बाजारातून कमाई करायची असेल तर तुम्हाला तिथेच थांबावे लागेल. अशी अनेक उदाहरणेही आपल्यासमोर येत राहतात जेव्हा संयमाने मार्केटमध्ये लोकांना चांगला रिटर्न दिला.(share-of-33-rupees-reached-3-thousand-1-lakh-became-94-lakh) मार्केटमध्ये अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स(Multibagger Stock) आहेत ज्यातून लोकांनी चांगले पैसे कमवले आहेत. आज आपण अशाच … Read more