बंपर ऑफर! WagonR ते Swift पर्यंत ‘या’ मॉडेल्सवर भेटत आहे तब्बल ४१ हजारांपर्यंत सुट, ऑफर फक्त मार्चपर्यंत

भारतातील आघाडीची ऑटो कंपनी मारुती सुझुकीने मार्च महिन्यासाठी त्यांच्या एरिना मॉडेल लाइन-अपवर 41,000 रुपयांपर्यंत सूट जाहीर केली आहे. जर तुम्ही मारुती प्रेमी असाल आणि या महिन्यात बजेट कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.(from-wagonr-to-swift-ya-models-are-meeting-up-to-41000-discounts-offers-only-till-march) कंपनी अनेक फायद्यांसह सवलत देत आहे ज्यात रोख सवलत, कॉर्पोरेट आणि एक्सचेंज ऑफर(Exchange offer) यांचा समावेश … Read more