Breast milk: केंद्र सरकारने ‘आईचे दुध’ विकण्यास घातली बंदी, कंपन्यांना दिला ‘हा’ सक्तीचा इशारा

Breast milk, Legal action, Rules, Neolacta Company/ डेअरी परवान्याच्या नावाखाली ‘आईचे दूध’ (Breast/Human Milk) विकल्याप्रकरणी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या (Milk or Dairy Products) नावाने असे कोणतेही उत्पादन विकणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द करण्याचे तसेच गरज पडल्यास आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. भारतात ‘आईचे दूध’ विक्रीस परवानगी दिली जाणार नाही, असे … Read more