बाळाची प्लॅनिंग करतोय 8 बायका असलेला ‘हा’ व्यक्ती, प्रथम जी येईल तिला देणार प्राधान्य
ब्राझिलियन मॉडेल आर्थर ओ उर्सो नेहमीच वादात असतो आणि दररोज हेडलाईन बनत असतो. 9 मुलींसह लग्न झालेल्या आर्थरला आता मूल व्हायचे आहे. याचे कारण असे की त्याच्या नऊ पत्नींपैकी एकीने त्याला घटस्फोट दिला आहे आणि आता त्याला मुलाच्या माध्यमातून कुटुंबातील नुकसान भरून काढायचे आहे. या बाळाला तो कोणत्या बायकोसोबत प्लॅन करेल हेही त्याला माहीत नाही. … Read more