Navra Maza Navsacha Fame Actor Fight With Brain Hemorrhage: ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याला ब्रेन हॅमरेज; एकनाथ शिंदेंच्या मदतीने जीव वाचला, रंगभूमीवर दमदार कमबॅक

Navra Maza Navsacha Fame Actor Fight With Brain Hemorrhage: मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा असलेले विकास समुद्रे (Vikas Samudre) हे नाव काही काळ इंडस्ट्रीपासून दूर गेले होते. ‘नवरा माझा नवसाचा (Navra Majha Navsacha)’ या गाजलेल्या सिनेमात त्यांनी साकारलेली विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. मात्र, या भूमिकेनंतर काही काळ ते दिसेनासे झाले आणि अनेकांच्या मनात एकच … Read more

‘कुत्र्यासोबत झोपलं तरी माझा पती मला मारायचा, झालं होतं ब्रेन हॅमरेज’, या अभिनेत्रीचा मोठा खुलासा

मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) नेहमीच चर्चेत असते. कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली पूनम सध्या टीव्ही शो ‘लॉक अप’मध्ये दिसत आहे. कंगनाचा ‘लॉक अप’ शो खूप चर्चेत आहे. अलीकडेच पूनम पांडेने शोमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. पूनमने तिचा पती सॅम बॉम्बेवर दारू पिऊन मारहाण केल्याचा आरोप केला आहे.(Actress Brain Hemorrhage was revealed … Read more