Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या बातम्या पाहून ढसाढसा रडली पत्नी, म्हणाल्या, मुलं लहान आहेत..
Raju Srivastava, Ashok Mishra, Rajesh Sharma, Brain Dead/ राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्याबद्दलच्या नकारात्मक बातम्यांमुळे त्यांचे कुटुंब खूपच दुखावले आहे. गुरुवारी अचानक त्यांच्या ब्रेन डेडची बातमी व्हायरल झाली आणि त्यानंतर अनेकांनी त्यांच्या मृत्यूची बातमी व्हायरल केली, तेव्हा त्यांच्या कुटुंबाची दुरवस्था झाली. राजूचे मॅनेजर राजेश शर्मा आणि मित्र अशोक मिश्रा यांनी स्वत: एका ऑनलाइन पोर्टलशी संवाद … Read more