Alia Bhatt: आलिया भट्ट लग्नाआधीच गर्भवती होती? समोर आला सर्वात मोठा पुरावा
Alia Bhatt: लग्नानंतर लगेचच गर्भधारणेची घोषणा करणारी आलिया भट्ट (Alia Bhatt) आता तिच्या डिलीवरी डेटमुळे चर्चेत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर आलियाची ड्यू डेट पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये आहे. नेमकी तारीख अद्याप समोर आलेली नसली तरी सूत्रांच्या हवाल्याने एका अहवालात दावा केला जात आहे की, ती ड्यू डेट 20-30 नोव्हेंबर दरम्यान असू शकते. Alia Bhatt, … Read more