रेप सीनसाठी कपडे फाडण्याच्या मागणीवर संतापल्या होत्या जया बच्चन, दिग्दर्शकाला दिली होती ‘ही’ धमकी

राजकारणात सक्रीय असलेल्या जया बच्चन त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. या अभिनेत्री चित्रपटांपासून दूर असल्या तरी त्यांच्या जुन्या गोष्टी अनेकदा चर्चेत असतात. आज ज्या प्रकारे ते सामाजिक आणि राजकीय विषयांवर खुलेपणाने आपले विचार मांडतात. तसंच 70 आणि 80 च्या दशकात चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान येणाऱ्या समस्यांविरोधात त्या आवाज उठवत असे.(jaya-bachchan-angry-over-tearing-clothes-for-rap-scene) चित्रपटाच्या सेटवर जेव्हा दिग्दर्शकाने जया बच्चन(Jaya Bachchan) … Read more