प्रियांका चोप्रा-निक जोनस करत आहेत तब्बल ११ मुलांची प्लॅनिंग, स्वत:च खुलासा करत म्हणाले..

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या अभिनयामुळे बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवला आहे. आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत. त्यांना एकत्र पाहायला चाहते उत्सुक असतात. नुकतेच दोघेही आई-वडील झाले आहेत, पण हे जोडपे इथेच थांबणार नाही, त्यांचे मुलांबाबत खूप लांब … Read more

मोठी बातमी! हायकोर्टाने हिजाबबंदी विरोधातील याचिका फेटाळली

hizab

मंगळवारी हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे . हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, तसेच हिजाब हा इस्लामियांचा अविभाज्य भाग ही नाही, असे कर्नाटक न्यायालय म्हणाले आहे. न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदी विरोधात आवाज उठविणाऱ्या विविध याचिकांना फेटाळून लावले आहे.(karantka highcourt denied hizab petition of) मध्यंतरी हिजाब वादावरून संपूर्ण राज्यभरात तीव्र … Read more

ब्रेकअप झाल्यानंतर बहुतेक मुली करतात ‘या’ गोष्टी, मुलांनाही माहिती असल्या पाहिजेत

प्रेमाशी निगडीत प्रत्येक नातं खूप पुढे जातं असं नाही. अनेकदा काही लोक अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. हे विशेषतः तेव्हा घडते जेव्हा प्रेमाच्या नात्यात गुंतलेल्या दोन्ही लोकांना असे वाटू लागते की त्यांच्यात चांगली अनुकूलता निर्माण होत नाही. अशा वेळी त्या नात्यातून बाहेर पडणे हाच पर्याय त्यांच्यासमोर उरतो. अशा परिस्थितीत, प्रेमात मुलीचे … Read more