अक्षय कुमारच्या बच्चन पांडेवर संतापले लोक, केली बॉयकॉट करण्याची मागणी, ‘हे’ आहे कारण
अक्षय कुमार स्टारर ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाने चित्रपटगृहात थैमान घातले असून, सोशल मीडियावरही या चित्रपटाचा विरोध सुरू झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच अक्षयचे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. पण जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा काही प्रेक्षकांचे मन दुखले आणि #BoycottBachchhanPaandey ट्विटरवर ट्रेंड करू लागले. बच्चन पांडेच्या काही गोष्टी लोकांना आवडल्या नाहीत आणि त्यांनी … Read more