नारायण मुर्तींचा जावई होणार ब्रिटनचा पंतप्रधान? एकेकाळी भारतावर राज्य केलेल्या ब्रिटनवर एक भारतीय राज्य करणार

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या खुर्ची धोक्यात दिसत आहे. ब्रिटनमधील एका आघाडीच्या सट्टेबाजाने भाकीत केले आहे की जर पंतप्रधान बोरिस यांना राजीनामा द्यावा लागला तर देशाचे नेतृत्व भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे होऊ शकते. प्रमुख सट्टेबाज कंपनी बेटफेअरच्या दाव्यानुसार, भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान बनू शकतात. … Read more