politics : रामदास कदमांवर चंद्रकांत खैरे चांगलेच भडकले!; पायातला बूट काढत म्हणाले, लोकं आता…
politics : शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे चांगलेच भडकल्याचे दिसले. चिडलेल्या चंद्रकांत खैरेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी ‘लोक आता त्यांना जोड्याने मारतील, असे रामदास कदम यांच्याविषयी बोलत असताना पायातील बूट काढला. संतापलेले चंद्रकांत खैरे म्हणाले की, ‘रामदास कदम यांनी … Read more