“..त्यावेळी मी संजय दत्तच्या झिंज्या उपटल्या आणि खाड खाड कानाखाली वाजवल्या”

प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केलेला आहे. प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त(Sanjay Dutt) हा त्याच्या अभिनयापेक्षा खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आला होता. त्याचे अफेअर्स, डी-कंपनीसोबत संबंध आणि त्याची जेलवारी या अनेक गोष्टींनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. (that time i slapped actor sanjay dutt … Read more

“काकांनी माझे अडीच वर्षे लैंगिक शोषण केले”, बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला दुःखद अनुभव

‘सेक्रेड गेम्स’ वेबसिरीजमध्ये कुक्कुची भूमिका साकारलेली अभिनेत्री कुब्रा सैतने(Kubra sait) आपल्यावर लैंगिक शोषण झाल्याचा खुलासा केला आहे. अभिनेत्री कुब्रा सैतने तिच्या ‘ओपन बुक: नॉट क्वाएट अ मेमॉइर’ या पुस्तकात यासंदर्भातील अनुभव शेअर केला आहे. वयाच्या १७ व्या वर्षी अभिनेत्री कुब्रा सैतच्या काकांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचे या पुस्तकात सांगितले आहे. (The tragic experience told by … Read more

बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘काकांनी माझ्या मांडीला…’

‘सेक्रेड गेम्स’ वेबसिरीजमध्ये कुक्कुची भूमिका साकारलेली अभिनेत्री कुब्रा सैतने(Kubra Sait)आपल्यावर लैंगिक शोषण झाल्याचा खुलासा केला आहे. अभिनेत्री कुब्रा सैतने तिच्या ‘ओपन बुक: नॉट क्वाएट अ मेमॉइर’ या पुस्तकात यासंदर्भातील अनुभव शेअर केला आहे. वयाच्या १७ व्या वर्षी अभिनेत्री कुब्रा सैतच्या काकांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचे या पुस्तकात सांगितले आहे. (Shocking revelation of famous Bollywood actress) … Read more

नवा झुनझुनवाला झाला तयार! २३ व्या वर्षी शेअर मार्केटमधून कमावले १०० कोटी; १७ वर्षांचा असल्यापासून करतोय ट्रेडींग

ज्यावेळी तुम्ही शेअर बाजारातून जास्त पैसा कमावण्याचा विचार करता त्यावेळी तुम्हाला वॉरन बफे(Wareen Buffe), राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी यांसारख्या लोकांचे उदाहरण दिले जाते. पण आजच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना हैदराबादमधील एका २३ वर्षीय युवकाचे उदाहरण दिले जात आहे. (New Jhunjhunwala is ready! 100 crore earned from stock market) या २३ वर्षीय युवकाचे नाव … Read more

अवघ्या २३ व्या वर्षी पठ्ठ्या बनला १०० कोटींचा मालक, शेअर मार्केटमधून कमावली कोट्यवधीची संपत्ती

ज्यावेळी तुम्ही शेअर बाजारातून जास्त पैसा कमावण्याचा विचार करता त्यावेळी तुम्हाला वॉरन बफे(Warren Buffe), राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी यांसारख्या लोकांचे उदाहरण दिले जाते. पण आजच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना हैदराबादमधील एका २३ वर्षीय युवकाचे उदाहरण दिले जात आहे. (In just 23 years, young boy became the owner of 100 crores) या २३ वर्षीय … Read more

राज ठाकरेंची पुण्यातील सभा अचानक रद्द, तातडीने मुंबईला रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द झाली आहे. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील सभेनंतर राज ठाकरे(Raj Thakare) यांची पुण्यात सभा होणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण आता सभा रद्द झाल्यामुळे पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.(Raj Thackeray’s sabha in Pune canceled) मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

‘यापुढे महिलेवर हात उचलला तर हात तोडून हातात देईन’, पुण्यातील राड्यावरून सुप्रिया सुळे भडकल्या

काल पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहामधील कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केली होती. यावरून राष्ट्रवादी(NCP) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनेवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे संतापल्या आहेत.(suriya sule angry on bjp and rashtrvadi fight) यानंतर कोणत्याही पक्षातील कुठल्याही पुरुषाने महिलेवर हात उचलला, तर स्वतः … Read more

देशातील शाळांना मुलांना ‘पृथ्वीराज’ चित्रपट दाखवणं सक्तीचं करावं; अक्षयने सरकारकडे केली अजब मागणी

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’ लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) महान योद्धा पृथ्वीराज चौहानची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सोनू सूद आणि अभिनेता संजय दत्त यांची देखील ‘पृथ्वीराज’ चित्रपटात महत्वाची भूमिका आहे.(akshay kumar demand to government to show pruthviraj film in … Read more

देशाला चारच लोक चालवतात, त्यातही ‘दोघे विकतात अन् दोघे खरेदी करतात’

प्रसिद्ध लेखिका अरुंधती राय(Arundhati Roy) यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. केंद्र सरकारवर टीका करत असताना लेखिका अरुंधती राय यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पंजाब विद्यापीठात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लेखिका अरुंधती राय यांनी पंतप्रधान मोदींसह देशातील प्रसिद्ध उद्योगपतींवर निशाणा साधला आहे.(writer arundhati roy … Read more

महाराष्ट्राने आधारवड गमावला, शेतकरी नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे आज निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे त्यांना चार दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कालपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. आज दुपारी १२ वाजता उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षी प्राध्यापक एन. … Read more