terror attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 4 दिवसांनंतर चीनने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आम्ही तुमचे शेजारी…
terror attack : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे(terror attack) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिकच गडद झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) कॅबिनेट सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेतली, ज्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांत पाकिस्तानातील नागरिकांना भारतातून तात्काळ देश सोडण्याचे आदेश, तसेच सिंधू जल कराराबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय … Read more