VIDEO: ‘धाकड’ चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज; चाहते म्हणाले, ‘कंगना फायर आहे, बॉलिवूडला आग लावणार’

कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) ‘धाकड’ चित्रपटाच्या ट्रेलरने नुकतीच खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटातील दृश्यांपासून ते कंगनाच्या अॅक्शन स्टाइलपर्यंत बरीच चर्चा झाली. आता कंगनाच्या ‘शी इज ऑन फायर’ या चित्रपटाचे पहिले गाणेही लाँच करण्यात आले आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीचा जलवा पाहायला मिळाला आहे. हे नवीन गाणे रिलीज होताच कंगना रणौत तिच्या किलर लूकमुळे चर्चेत आली होती.(First song … Read more