Himesh Reshammiya: आपल्याच पत्नीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडला होता हिमेश रेशमिया, २२ वर्षांचा संसार केला उद्ध्वस्त

Himesh-Reshammiya

हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya): बॉलिवूड गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाने काल म्हणजेच २३ जुलै रोजी ४९ वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याचा जन्म १९७३ रोजी महुवा येथे झाला. आपल्या वेगळ्या आवाजाने आणि संगीताने सर्वांच्या मनावर राज्य करणारा हिमेश त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतो. वास्तविक, विवाहित हिमेशचे मन त्याच्या पत्नीच्या मित्रावर पडले होते. त्यानंतर … Read more

‘ना जेवण, ना पाणी, रात्रभर उपाशी राहिलो’; प्रसिद्ध गायकासोबत हॉटेलमध्ये घडला धक्कादायक प्रकार

ankit tiwari

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अंकित तिवारीने (Ankit Tiwari) दिल्लीतील एका फाईव्ह स्टार हॉटेलवर गैरवर्तनाचा आरोप लावला आहे. अंकितने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्याला दिल्लीतील हॉटेलमध्ये कशाप्रकारे त्रास देण्यात आला याबाबत सांगतिले आहे. तसेच या हॉटेलने जेवण न दिल्याने त्याच्या चार वर्षाच्या मुलीला उपाशी झोपावे लागल्याचेही त्याने म्हटले आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊया. अंकितने … Read more

गोल्डमॅन बप्पी लहरी इतकं सोनं का घालायचे? त्यांच्याकडे किती लाखांचं सोनं होतं? वाचून अवाक व्हाल

Bappi Lahiri

बॉलिवूडचे दिग्गज संगीतकार बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घकाळापासून ते एका गंभीर आजाराशी झुंज देत होते. तसेच मागील एक महिन्यापासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. परंतु, मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास … Read more

मोठी बातमी! लतादीदींची प्रकृती बिघडली, पुन्हा ठेवण्यात आले व्हेंटिलेटरवर, डॉक्टर म्हणाले..

Lata Mangeshkar Health Condition Is Critical

भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज गायिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती गंभीर असल्याचे (Lata Mangeshkar Health Condition Is Critical) वृत्त समोर येत आहे. मागील अनेक दिवसांपासून त्या मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल आहेत. नुकतीच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपी यांनी दिली होती. मात्र, आता त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुन्हा व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आल्याचे … Read more

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाले,….

Lata Mangeshkar Health Update

बॉलिवूडच्या दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्यावर मागील काही दिवसांपासून मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. लता मंगशेकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय, चाहत्यांसोबत सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही ते लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत. यादरम्यान आता लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आली (Lata Mangeshkar Health Update) … Read more

लग्न होऊनही आपल्या पतीपासून २७ वर्षे लांब राहिल्या होत्या अलका याज्ञिक, कारण वाचून अवाक व्हाल

बॉलिवूडच्या दिग्गज गायिका अलका याज्ञिक यांनी लहान वयातच संगीत क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत जवळपास १६ भाषांमध्ये २ हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. अलका त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात खूप यशस्वी झाल्या. मात्र, हे यश मिळवण्यासाठी त्यांना अनेक गोष्टींचा त्यागही करावा लागला. यामध्ये मुख्यत्वे त्यांनी त्यांच्या करिअरसाठी पतीपासून तब्बल २७ वर्ष लांब राहिल्या. … Read more

विशाल ददलानी यांच्या वडिलांचे निधन; शेवटच्या क्षणीही वडिलांना पाहता येणार नसल्याने गायक झाला भावूक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी यांचे वडिल मोती ददलानी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यासंदर्भात स्वतः विशाल यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. तसेच विशाल स्वतः कोरोना संक्रमित असल्याने वडिलांना शेवटच्या क्षणीही पाहू न शकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. विशाल यांनी त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्यांच्या … Read more