Thriller: ‘हे’ 6 चित्रपट तुमच्या अंगावर आणणार काटा, पुढील महिने असतील मिस्ट्री, सस्पेन्स अन् थ्रिलरने भरलेले

Bollywood Movies, Suspense, Thriller, Taapsee Pannu/ प्रेम, अ‍ॅक्शन, कॉमेडी तर झाली, पण आता येत्या काही महिन्यांत रुपेरी पडद्यावर सस्पेन्स आणि थ्रिलरनी भरलेले चित्रपट प्रेक्षकांना अंगावर काटा उभा करेल. बॉयकॉट ट्रेंड सुरु झाल्यामुळे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. अशातच चाहत्यांना सस्पेन्स आणि थ्रिलरनी भरलेले चित्रपट पाहायला मिळणार आहे. अशाच काही चित्रपटांची नवे जाणून घ्या. ब्लर (Blurr): … Read more

Akshay Kumar: चित्रपट फ्लॉप होताना पाहून अक्षयने घेतला मोठा निर्णय, बाकीच्या कलाकारांचे वाढवले टेंशन

Akshay Kumar, Box Office, Raksha Bandhan/ बॉलीवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नाहीत आणि एकापाठोपाठ एक मार खात आहेत. अक्षय कुमारही (Akshay Kumar) या ट्रेंडला बळी पडला आहे. परिणामी त्याने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी चित्रपटांमध्ये त्याने आपली फी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एका चित्रपटासाठी 75 कोटी घेणारा अक्षय आता फक्त 9 ते … Read more

भुल-भुलैया 2 आणि धाकडने बॉलिवूडला आणले पुन्हा रुळावर, पहिल्या दिवशी केली ‘एवढी’ कमाई

कोरोना महामारीपासून बॉलीवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’, अजय देवगण स्टारर ‘रनवे 34’, टायगर श्रॉफ स्टारर ‘हिरोपंती 2’ इत्यादीसारखे बिग बजेट चित्रपटही प्रेक्षकांना आकर्षित करू शकले नाहीत.(this-was-the-report-card-of-karthik-aryan-and-kanganas-film) त्याचवेळी, कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बूच्या ‘भूल भुलैया 2’च्या ओपनिंग डेमुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा आनंदाची लाट उसळली आहे. … Read more

अमिताभ नाही तर या सुपरस्टारचा दिवाना आहे रशिया, एका दिवसात विकली होती २० कोटी तिकीटं

मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे भारतातच नाही तर परदेशातही खूप चाहते आहेत. पण रशिया देशाबद्दल बोलायचे झाले तर इथे अमिताभ बच्चनचा जलवा फिका पडतो कारण तिथे दुसऱ्या एका हिंदुस्थानी मेगास्टारच्या मागे रशियन लोक जास्त वेडे झालेले दिसतात. हा मेगास्टार अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे, तरीही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. या मेगास्टारचे नाव आहे मिथुन … Read more

‘द कपिल शर्मा शो’मध्ये एका एपिसोडसाठी तब्बल ‘एवढी’ फी घ्यायचा सुनील ग्रोवर, ऐकून अवाक व्हाल

कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) हे ग्लॅमर विश्वातील एक मोठे नाव आहे. विनोदी मालिकांपासून ते बॉलीवूड चित्रपट आणि OTT प्लॅटफॉर्मवर सुनील ग्रोव्हरने आपल्या अभिनयाच्या जोरावर भूमिका साकारल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला सुनील ग्रोव्हरच्या त्या काळाबद्दल सांगणार आहोत जेव्हा तो कॉमेडी टीव्ही सीरियल ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दिसत होता आणि प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय … Read more

VIDEO: ‘भर जाते है जिंदगी में रंग कुदरत के’, धर्मेंद्र यांनी फार्महाऊसमधील रंगीबेरंगी फुलांची दिली माहिती

Dharmendra Deol

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र देओल (Dharmendra Deol) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संपर्कात राहत असतात. यादरम्यान त्यांनी त्यांच्या लोणावळा येथील फार्महाऊमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी त्यांच्या फार्महाऊसमध्ये उमललेल्या वेगवेगळ्या फुलांबद्दल माहिती दिली आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये … Read more

महेश मांजरेकरांची लेक ‘या’ बॉलिवूड निर्मात्याच्या मुलाला करतीये डेट? सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

mahesh manjarekar daughter saiee manjrekar

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी आणि अभिनेत्री सई मांजरेकर (mahesh manjarekar daughter saiee manjrekar) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे माध्यमात फारच चर्चेत आहे. सई बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला डेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही परंतु याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. रिपोर्टनुसार, असे सांगण्यात येत … Read more

‘मी केवळ पार्टीसाठी आणि पैसै उधळण्यासाठी लग्न केले’, अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा

ankita lokhande about marriage

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नामुळे फारच चर्चेत आली होती. अंकिता १४ डिसेंबर २०२१ रोजी बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तर आता अंकिता पुन्हा एकदा माध्यमात चर्चेत आली आहे. नुकतीच एका मुलाखतीत बोलताना अंकिताने विकीसोबत लग्न करण्यामागचे कारण सांगितले … Read more

बोनी कपूर यांनी शबाना आझमीसोबत केला डान्स; व्हिडिओ पाहून जान्हवी म्हणाली, पापा….

boney kapoor pays tribute to shammi kapoor

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता बोनी कपूर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बोनी कपूर शबाना आझमीसोबत डान्स करताना दिसून येत आहेत. या व्हिडिओद्वारे बोनी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (boney kapoor pays tribute to shammi kapoor)  यावर अनेक चाहत्यांसोबत सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत. तर बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरनेही या व्हिडिओवर … Read more

‘जय भीम’च्या शिरपेचात मानाचा तुरा; ऑस्करच्या युट्यूब चॅनलवर दिसणारा पहिला भारतीय चित्रपट

दाक्षिणात्य अभिनेता सूर्याचा ‘जय भीम’ हा चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील सूर्याच्या भूमिकेची आणि त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा करण्यात आली होती. तसेच चित्रपटाची कथेसोबत यामधील सर्व कलाकारांनाही प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. यादरम्यान आता आणखी एका कारणामुळे हा चित्रपट चर्चेत आहे. सूर्याच्या ‘जय भीम’ चित्रपटाने आपल्या नावे आणखी एक रेकॉर्ड केला आहे. … Read more