RRR मधील ‘हे’ सीन्स पाहिल्यानंतर येतोय अंगावर काटा, वाचा प्रेक्षकांच्या चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया

मोठ्या यशानंतर, जेव्हा पुन्हा एखादा दिग्दर्शक त्याचा पुढचा चित्रपट घेऊन थिएटरमध्ये पोहोचतो, तेव्हा त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा नक्कीच अनेक पटींनी वाढतात. मग हे यश ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरते, त्याचबरोबर अपेक्षांच ओझही वाढत. बाहुबलीच्या सुपरसक्सेसनंतर दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamauli) यांच्या आरआरआरच्या (RRR) बाबतीतही असेच काहीसे घडले आहे.(Audiences’ reactions to the film after watching RRR) राम चरण … Read more