लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनिल कपूरने शेअर केले पत्नीसोबतचे न पाहिलेले फोटो, म्हणाला..

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनीता कपूर यांच्या लग्नाला 38 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी त्यांनी सुनीता आणि कुटुंबाचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यासोबत अनिलने एक प्रेमळ कॅप्शनही लिहिले आहे. अनिलने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, या खास प्रसंगी इतक्या वर्षात पहिल्यांदाच तो सुनितापासून दूर आहे.(anil-kapoor-wrote-a-romantic-note-for-sunita-on-his-wedding-anniversary) अनिलने … Read more

PHOTO: शरमन जोशीची पत्नी आहे ‘या’ खतरनाक खलनायकाची मुलगी, नाव वाचून आश्चर्य वाटेल

अभिनेता शर्मन जोशीची पत्नी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांची मुलगी प्रेरणा चोप्रा ही शर्मन जोशीची पत्नी आहे. अभिनेता शर्मन जोशीने(Sharman Joshi) ‘३ इडियट्स’, ‘गोलमाल’, ‘धमाल’ यांसारख्या गाजलेल्या विनोदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.(sharman joshi wife this bollywood actor daughter news) अभिनेता शर्मन जोशीने प्रेम विवाह केला आहे. त्याने वयाच्या … Read more

अभिनेता सोहेल खानचा पत्नी सीमाला घटस्फोट; २४ वर्षांपुर्वी पळून जाऊन केले होते लग्न

बॉलिवूड अभिनेता सोहेल खानने पत्नी सीमा खानपासून घटस्फोट घेतला आहे. दोघेही आज (१३ मे) फॅमिली कोर्टाबाहेर दिसून आले. लग्नाच्या २४ वर्षांनंतर त्यांचे नाते संपुष्टात येत आहे. दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. असे सांगितले जात आहे की दोघेही बरेच दिवस वेगळे राहत होते.(sahil khan seema sachdev divorce in court) घटस्फोटासाठी सोहेल खान आणि … Read more

इरफान खानने पत्नी-मुलासांठी सोडली ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती, ‘या’ गोष्टींमधूनही करत असे मोठी कमाई

अभिनेता इरफान खानची 29 एप्रिल रोजी दुसरी पुण्यतिथी होती. 2020 मध्ये त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्यूची बातमी समोर येताच संपूर्ण इंडस्ट्री हादरली. अभिनेता न्यूरोएंडोक्राइन कॅन्सरशी झुंज देत होता, ज्यावर त्याने परदेशातही उपचार घेतले होते. मात्र, एवढं करूनही डॉक्टर त्याचा जीव वाचवू शकले नाहीत.(irrfan-khan-left-behind-for-wife-and-children-crores-of-rupees) इरफान खानच्या कुटुंबात पत्नी सुताप सिकदर(Sutapa Sikdar) आणि बाबिल आणि अयान ही … Read more

लग्नाच्या काही दिवसातच प्रसिद्ध अभिनेत्रीवर रडण्याची वेळ, पोस्ट करत म्हणाली, लवकर ये..

गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत विवाहबंधनात अडकली आहे. लग्न झाल्यापासून मौनी रॉय सतत सूरजसोबतचे खास फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करताना दिसत आहे. सध्या बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपलमध्ये मौनी आणि सूरज गणले जात आहेत. मात्र नुकतीच मौनी रॉयने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळेच या दोघांच्या नात्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण … Read more

सलमान खानने ‘या’ कारणामुळे ऐश्वर्याच्या मारली होती थोबाडीत, अनेक वर्षांनंतर सलमानने सोडले मौन

बॉलिवूड विश्वातील अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे प्रेमप्रकरण सर्वांनाच ठाऊक आहे. म्हणले जाते की, 2002 मध्ये ऐश्वर्यावर चिडून सलमानने तिला कानाखाली लावली होती. यासंबंधीत अनेक गंभीर आरोप स्वतः ऐश्वर्याने सलमानवर केले होते. यानंतर या दोघांच्यात दुरावा येण्यास सुरुवात झाली. आता घटनेला कित्येक वर्ष उलटून गेली आहेत. सलमान आणि ऐश्वर्या आपल्या आयुष्यात खूप पुढे आले … Read more

भर उन्हाळ्यात चाहत्याने केली थंडगार बिअरची मागणी, सोनू सुद म्हणाला, बिअरसोबत.., वाचून लोटपोट व्हाल

बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता सोनू सुद सोशल मिडियावरील सर्वांत ॲक्टिव व्यक्तींपैकी एक आहे. लॉकडाऊमध्ये स्थलांतरित मजूरांना केलेल्या मदतीमुळे तर सोनू सुदचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. त्याने केलेल्या या मदतीनंतर आता लोक त्याच्याकडे वेगवेगळ्या मागण्या करताना दिसत आहेत. नुकतीच सोशल मिडीयावर एका नेटकऱ्याने सोनूकडे आगळीवेगळी मागणी केली आहे. त्याच्या या मागणीवर सोनू सुदनेही हास्यस्पद उत्तर दिले … Read more

reynolds पेन: ना किंमत बदलली ना गुणवत्ता, आजही तेवढ्याच रुपयांना मिळतो हा पेन

काही वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेता आणि काँग्रेस नेते राज बब्बर(Raj Babbar) यांनी हे विधान करून बाजारात खळबळ उडवून दिली होती. आजच्या जगात हे शक्य आहे का? साहजिकच उत्तर ‘नाही’ असेच आहे. महागाई गगनाला भिडत असून, सर्वसामान्य माणूस हेलपाटे मारत जीवन जगत आहे.(no-change-in-price-no-quality-this-pen-is-still-available-for-the-same-amount-of-money) खाण्यापिण्याचे असो वा मुलांचे शिक्षण असो, सर्वत्र महागाईचा(Inflation) प्रभाव आहे. पूर्वी जिथे आठवडाभर 500 … Read more

आशिकी फेम दीपक तिजोरींची मुलगी आहे फेमस बॉलिवूड अभिनेत्री, आलिया श्रद्धाही पडतील फिक्या, पहा फोटो

90च्या दशकात आशिकी चित्रपटाने लोकांना वेडे करुन सोडले होते. या चित्रपटातील गाण्यांचे सर्वजणच दिवाणे झाले होते. चित्रपटातील गाण्यांना आणि कलाकारांना प्रेक्षकांनी तर डोक्यावर घेतले होते. मुख्य म्हणजे, या चित्रपटातून एका नवख्या चेहऱ्याने एंट्री मारली होती. या चेहऱ्याची ओळख पुढे जात सुप्रसिध्द अभिनेता अशी झाली. अभिनेता दीपक तिजोरी यांनी आशिकी चित्रपटामध्ये सहकलाकाराची भूमिका साकारली होती. या … Read more

PHOTO: नऊवारी साडी, नाकात नथ, हातात बांगड्या, श्रद्धा कपूरचा महाराष्ट्रीयन लुक पाहून चाहते घायाळ

आज संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मराठमोळ्या कलाकारांनी तर सोशल मीडियावर सन साजरी करतानाचे फोटो शेअर करत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासगळयात अभिनेत्री श्रद्धा कपूरही गुढीपाडवा सण साजरी करताना दिसली आहे. श्रद्धा कपूरने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून आपले काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रद्धा महाराष्ट्रीयन … Read more