अभिनेता सोहेल खानचा पत्नी सीमाला घटस्फोट; २४ वर्षांपुर्वी पळून जाऊन केले होते लग्न

बॉलिवूड अभिनेता सोहेल खानने पत्नी सीमा खानपासून घटस्फोट घेतला आहे. दोघेही आज (१३ मे) फॅमिली कोर्टाबाहेर दिसून आले. लग्नाच्या २४ वर्षांनंतर त्यांचे नाते संपुष्टात येत आहे. दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. असे सांगितले जात आहे की दोघेही बरेच दिवस वेगळे राहत होते.(sahil khan seema sachdev divorce in court) घटस्फोटासाठी सोहेल खान आणि … Read more

बॉलिवूडवर शोककळा! अमिताभ बच्चनला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं दुःखद निधन

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक टी रामा राव यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी आज चेन्नईमध्ये निधन झाले आहे. त्यामुळे बॉलिवूड विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राव यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना चेन्नईमधील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. याबाबतची माहिती अभिनेता अनुपम खेर यांनी ट्विट करत दिली आहे. ‘अनुभवी … Read more

आलियापेक्षा वरचढ निघाल्या सासू ननंद, लग्नातील लुकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पहा फोटो

१४ एप्रिल रोजी बॉलिवूडमधील सर्वांत क्यूट कपल असणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरचा विवाहसोहळा अगदी धुमधडाक्यात पार पडला. या विवाहसोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक खास सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. सर्वांचे लक्ष फक्त या क्यूट कपलनेच वेधून घेतले होते. मात्र यासगळ्यात आलियाच्या सासूबाईंचा थाटच वेगळा होता. आपल्या मुलाच्या लग्नात नीतू कपूर सर्वांत सुंदर दिसत होत्या. त्यांच्यासोबत … Read more

अबब! करीना कपूरने एकाच चित्रपटात घातले होते तब्बल १३० ड्रेस; जाणून घ्या यामागचं कारण

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानने अनेक दशकांपासून बॉलीवूडवर राज्य केले आहे, तिने ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. कॉमेडी, रोमँटिक, क्राइम आणि ड्रामा अशा सर्व प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारून लोकांच्या मनात घर करणारी करीना आज बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. साधारणपणे बॉलीवूडमधील सर्व अभिनेत्री आणि अभिनेते महागडे, डिझायनर कपडे घालतात. चित्रपटांमध्ये, सर्व स्टार्स … Read more

‘मीरा राजपूतचे पहिले प्रेम मी नाही’, शाहिद कपूरने स्वत:च केला होता मोठा खुलासा

बॉलिवूड इंडस्ट्रीतील अभिनेता शाहिद कपूरचा चित्रपट ‘जर्सी’ रिलीज होणार आहे. २००३ मध्ये आलेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून त्याने करिअरला सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत शाहिद कपूरने मागे वळून पाहिले नाही. शाहिद कपूर १९९९ मध्ये सुभाष घई दिग्दर्शित ताल या चित्रपटात पार्श्वभूमी नृत्यांगना म्हणूनही दिसला होता. शाहीद कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ … Read more