एवढ्या थंडीत दिशा पटानीने समुद्राच्या पाण्यात क्लिक केला फोटो, नेटकरी म्हणाला, ‘कोणतं च्यवनप्राश खातेस’

बॉलीवूड इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक ‘दिशा पटानी’ इंटरनेटच्या जगात खूप सक्रिय असते. गेल्या अनेक दिवसांपासून दिशा पटानी तिच्या सोशल मीडियावर सातत्याने व्हेकेशनचे फोटो शेअर करत आहे. या सर्व फोटोंमध्ये दिशा पटानीचा अतिशय हॉट आणि स्टायलिश अवतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत दिशा पटानीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पिंक कलरच्या बिकिनीतील फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून … Read more