Sunny Deol: सनी देओलला वाढदिवसाच्या दिवशी मुलाने दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला, मी तुम्हाला वचन देतो की..

अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) त्याचा 65 वा वाढदिवस इतक्यातच साजरा केला आहे. दीर्घकाळ पडद्यावर राज्य करणारा सनी देओल सध्या लाइम लाईटपासून दूर आहे. चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच सनी देओल राजकारणातही सक्रिय आहे. सध्या तो पंजाबमधील गुरुदासपूरमधून खासदारही आहेत. सनी देओलच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त त्याचा मुलगा करण देओलने त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. Sunny Deol, Khasdaar, … Read more

Dharmendra: ‘बायकॉट बॉलीवुड’च्या गोंगाटात धर्मेंद्र यांनी चाहत्यांना केले खास आवाहन; हृदयाला स्पर्श करेल ‘हा’ व्हिडिओ

Dharmendra

Dharmendra, Bobby Deol, Social Media, Bollywood/ सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा बहिष्कार ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे हिंदी चित्रपट आणि कलाकारांवर लोकांचा रोष उसळत आहे. हा राग कशाला? याची अनेक कारणे आहेत आणि त्यातील एक कारण म्हणजे लोकांचा असा विश्वास आहे की बॉलीवूड स्टार्स अहंकारी झाले आहेत आणि त्यामुळे ते कोणालाच मानत नाहीत. ते देश आणि हिंदू … Read more

PHOTO: बाबा निरालाच्या तावडीतून पळालेली पम्मी पैलवानचा ट्रान्सपरेंट ब्रालेट लुक पाहून चाहते घायाळ

प्रकाश झा ( Prakash Jha) दिग्दर्शित ‘आश्रम’ या वादग्रस्त पण लोकप्रिय वेबसिरीजचा प्रत्येक सीझन चर्चेत असतो. ‘आश्रम’च्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझननंतर आता त्याचा तिसरा सीझनही नुकताच रिलीज झाला आहे. त्याचा तिसरा सीझनही चांगलाच पसंत केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे याही सीजनमध्ये ‘बाबा निराला’च्या आयुष्यातील अनेक रहस्यांवरून पडदा पडला आहे.(Ashram, Prakash Jha, Baba Nirala, Bobby Deol, Aditi … Read more

MX Player वरच्या ‘या’ वेब सिरीज एकट्यानेच पाहा, आश्रम ३ पेक्षा बोल्ड सीन्सचा आहे तडका

MX Player च्या सर्वात लोकप्रिय वेब सिरीज ‘आश्रम’ च्या तिसऱ्या सीझनने पुन्हा एकदा सिद्ध केले की जर एखाद्या स्क्रिप्टमध्ये गुन्हेगारी आणि सस्पेन्स मिसळले तर ती चमत्कार घडवू शकते. पहिल्या दोन सीझनपासून सगळ्यांना भुरळ घालणाऱ्या ‘आश्रम’च्या या सीझनमध्ये बॉबी देओलच्या दमदार अभिनयासह अभिनेत्री ईशा गुप्ताच्या एंट्रीने पटकथेत भर पडली आहे. विशेष म्हणजे ईशा बोल्ड कॅरेक्टर्स साकारण्यासाठी … Read more

आश्रम 4 चा बाबा निराला बनण्यासाठी बॉबी देओलने ठेवली ‘ही’ मोठी अट, वाचून हैराण व्हाल

‘आश्रम’ या प्रसिद्ध वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने(Bobby Deol) बाबा निरालाची भूमिका अशा प्रकारे साकारली आहे की, लोकांना त्याच्या अभिनयावर विश्वास बसला आहे. इतर दोन सिझनप्रमाणे आश्रमचा तिसरा सिझनही सुपरहिट ठरला. (ashram-4-baba-nirala-means-bobby-deol-big-relevance-of-ashram-4-series) ‘आश्रम 3′(Ashram 3) वेब सिरीजमध्ये आश्रम 4 ची झलक दाखवण्यात आली आहे. ज्यावरून आश्रमाचा चौथा सीजन लवकरच येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पण तुम्हाला … Read more

आश्रम ३ मधील बाबा निरालासोबत इंटिमेट सीन दिल्यानंतर इशा गुप्ता म्हणाली, मी पहिल्यांदाच…

‘आश्रम 3’ या वेबसिरीजमुळे ईशा गुप्ता सध्या चांगलीच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे अभिनेत्रीला बाबा निरालाची भूमिका करणाऱ्या बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन द्यायचा आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंटिमेट सीनबाबत मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की ती हे सीन कसे शूट करते.(after-giving-an-intimate-scene-with-baba-nirala-from-ashram-3-isha-gupta-said-for-the-first-time) ईशा गुप्ता(Isha Gupta) म्हणाली, कम्फर्टेबल आणि अनकम्फर्टेबल असे काहीही नाही, ते सुद्धा जेव्हा … Read more

कालिन भैया की बाबा निराला, कोण आहे ओटीटीचा बादशाह? कोण घेतं सगळ्यात जास्त मानधन?

कोरोनाकाळापासून ओटीटीला चांगले दिवस आले आहेत. लोक नवीन सिनेमा बघायला, चित्रपटगृहात न जाता मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटीला पसंती दर्शवत आहेत. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक अभिनेते काम करतात. पण प्रेक्षकांच्या मनावर कोण राज्य करत आहे? कोण सर्वाधिक कमाई करतो. चला बघुयात.. (saif ali khan, pankaj tripathi, boby deol, manoj bajpeyee, jitendra kumar) सैफ अली खान   … Read more

कान्स फेस्टिवलमधून परतताच बच्चन कुटुंबावर कोसळला दुखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीचा मृत्यु

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) अलीकडेच त्याची पत्नी आणि मुलगी आराध्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ (Cannes Film Festival 2022) मध्ये सहभागी  होऊन परतला आहे. येताच बच्चन कुटुंबाला एक दु:खद बातमी कळाली, ज्यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंबाला धक्का बसला आहे. ही बातमी अभिषेक बच्चनने इंस्टाग्रामद्वारे चाहत्यांना कळवली. (Abhishek Bachchan, Cannes Film Festival 2022, Tragic News) अभिनेता … Read more

‘भारतीय अभिनेत्यांना माहीतच नाही अभिनय काय असतो’, बॉलिवूड स्टार्सवर संतापला प्रॉड्युसर

बॉलीवूड विरुद्ध साऊथच्या वादात चित्रपट निर्माते प्रकाश झा (Prakash Jha) यांनी बॉलिवूड स्टार्सबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ‘गंगाजल’, ‘मृत्युदंड’, ‘अपहरण’ आणि ‘चक्रव्यूह’ सारखे चित्रपट बनवलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रकाश झा सध्या ‘आश्रम 3’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. प्रकाश झा यांना ‘दामुल’ आणि ‘सोनल’ सारख्या चित्रपटांसाठी २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.( producer angry over Bollywood stars) … Read more

VIDEO: निराला बाबा पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, बॉबी देओलच्या आश्रम 3 चा ट्रेलर रिलीज

‘बाबा निराला’च्या भूमिकेतून अभिनेता बॉबी देओलने (Bobby Deol) धुमाकूळ घातली होती. त्याच्या ‘आश्रम’ (Ashram) या वेब सिरीजचे दोन सीझन चाहत्यांनी खूप एन्जॉय केले आहे.  बऱ्याच दिवसांपासून चाहते त्याच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता लवकरच चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. ‘आश्रम 3’ या लोकप्रिय वेब सिरीजचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यासोबतच ‘आश्रम 3’ च्या … Read more