करण जोहर माझ्या मिशांवर झाला होता घायाळ, ट्विंकल खन्नाचा विचित्र खुलासा
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने आपल्या स्टाईलने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘बरसात’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या ट्विंकल खन्नाचा शेवटचा चित्रपट ‘लव के लिए कुछ भी करेगा’ हा होता. अक्षय कुमारसोबत लग्न केल्यानंतर ट्विंकल खन्नाने बॉलिवूडला अलविदा केले.(Karan Johar was in love with Twinkle Khanna) ट्विंकल खन्नाच्या आयुष्यात असे काही … Read more