Eknath Shinde: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांमुळे एकनाथ शिंदे चिंतेत, दिल्लीमध्ये अमित शहा यांच्याशी महत्त्वाची चर्चा

Eknath Shinde: वरळीतील मराठी अस्मिता मेळाव्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची बुधवारी (ता. ९ जुलै) सायंकाळी भेट घेतली. या बैठकीत मुंबई महापालिका … Read more

Nishikant Dubey slams MNS Shivsena: “महाराष्ट्रात एकही उद्योग नाही, सगळं आमच्याकडे, आमच्या पैशांवर जगता अन् दादागिरी करता”; भाजप खासदाराने ओकली गरळ

Nishikant Dubey slams MNS Shivsena: भाजपचे (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी शिवसेना (Shivsena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) भूमिकेवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी भाषा व उत्तर भारतीयांवर केलेल्या विधानानंतर निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र राज्यावरच गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी थेट म्हटले की, … Read more