BMC Election : मुंबईचा पुढचा महापौर कोणत्या पक्षाचा? पोलमध्ये 73 टक्के युजर्सचं एकमत, मराठी माणसाचा कल…

BMC Election : मुंबई (Mumbai) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, शिवसेना (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray) या दोन मराठी पक्षांच्या संभाव्य युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी मतदारांचा कौल पुन्हा एकत्र येणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबई महापालिका ही केवळ देशातील सर्वात श्रीमंत … Read more

Raj Thackeray Speech On BMC Election: ‘गाफील राहू नका, रात्र वैऱ्याची आहे, निवडणूक शेवटची…’; राज ठाकरेंचं आगामी निवडणुकीवर मोठं वक्तव्य

Raj Thackeray Speech On BMC Election: राजकारणात सध्या घडामोडींचा वेग अक्षरशः वादळासारखा वाढलेला दिसतोय. स्थानिक स्वराज्य संस्था (Local Self Bodies) निवडणुकीचे बिगुल वाजताच राज्यभर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्जाची आणि माघारीची मुदत संपताच आता सगळीकडे प्रचारसभांचा जोर वाढू लागला आहे. पुढे केवळ मतदान आणि निकाल हीच दोन पावले उरली आहेत. या गोंगाटात, … Read more

Sharad Pawar with Thackeray brothers: काँग्रेसला ठाम नकार! मुंबईत ठाकरे बंधूंसोबतच जाण्याचे शरद पवारांचे संकेत, मनसे-शिवसेना युतीची दारं उघडी

Sharad Pawar with Thackeray brothers: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे. शनिवारी मुंबईत त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विशेष बैठकीत आगामी बीएमसी निवडणुकीसाठी कोणासोबत युती करायची यावर चर्चा झाली. बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेसोबत युती करण्याची दिशा … Read more

Sanjay Raut: काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा काँग्रेसला थेट टोला

Sanjay Raut: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर मनसेला (MNS) महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही, या मुद्द्यावर काँग्रेसमध्येच मतभेद उफाळले आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) मनसेसोबत जाण्यास तीव्र विरोध दर्शवत आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) मनसेसोबत सहकार्य करण्यास तयार असल्याचे संकेत देतात. याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad … Read more

BMC Election : मुंबईत ठाकरे गटासह भाजपला तडा, ‘या’ नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; महापालिका निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग

BMC Election : मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरातील राजकीय हालचालींना अचानक वेग आला आहे. विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका, चर्चांचा सिलसिला सुरू असून अनेक जण सत्ताधारी गटात जाण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. याच घडामोडीत बोरीवली-मागाठाणे परिसरात शिवसेना ठाकरे गटासह भाजपला (BJP four-five words in English) मोठा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये … Read more

Ameet Satam On Uddhav Thackeray : बेकायदा लोकांना मुंबईत वसवलं जातंय, मुंबईचा रंग बदलला जातोय; भाजपच्या साटम यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Ameet Satam On Uddhav Thackeray : मुंबईत (Mumbai City) राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. भाजपचे (BJP) मुंबई शहराध्यक्ष अमीत साटम (Ameet Satam, Mumbai BJP President) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray, Shiv Sena UBT Chief) यांच्यावर थेट आरोपांचा भडीमार केला आहे. त्यांनी म्हटलं की, “बेकायदेशीरपणे बाहेरच्या लोकांना मुंबईत वसवून शहराचा सांस्कृतिक रंग बदलण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत … Read more