रतन टाटांनी पैसे लावलेल्या कंपनीचा आयपीओ लवकरच येणार; तुफान कमाईची ही संधी सोडू नका

टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांची गुंतवणूकदार असणारी ब्लूस्टोन ज्वेलर कंपनी लवकरच १५०० कोटी रूपयांचा आयपीओ आणणार आहे. ब्लूस्टोन आयपीओमार्फत १० ते १२ टक्के हिस्सेदारी विकणार आहे. मुख्य म्हणजे, कंपनीने यावर काम करण्यासाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल सिक्युरिटीज, जेफरीज आणि जेएम फायनॅन्शिअलला इन्व्हेस्टमेंट बँकर नियुक्त केले आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, कंपनी येत्या २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाच्या … Read more