पंकजांना डावलल्यामुळे मुंडे समर्थकांचे बंड; म्हणाले, चंद्रकांत पाटलांच्या तोंडाला काळं फासणार

राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजप पक्षाकडून पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं आहे. यावरुन पंकजा मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी काल औरंगाबादमधील भाजप कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी काही समर्थकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक देखील केली होती. (Munde supporters revolt over Pankaja munde not get vidhan parishad ticket) पंकजा मुंडे यांच्यावर … Read more

मोठी बातमी! औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे समर्थकांचा राडा, भाजप कार्यालयावर दगडफेक

विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून पाच उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे (Pankja Munde)यांना डावलण्यात आलं आहे. यावरुन पंकजा मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी औरंगाबादमधील भाजप कार्यालयावर मोर्चा काढला आहे. ( Pankaja Munde supporters rada in Aurangabad) मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

भाजप कार्यालयाबाहेर राज ठाकरेंची कार दिसल्याने राजकीय चर्चांना उधान; जाणून घ्या खरे कारण

राज्यात सुरु असलेल्या भोंग्याच्या वादात मनसेला भाजपने पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे सध्या मनसे, भाजपविरोध आघाडी सरकार असे समीकरण पाहिला मिळत आहे. भाजप भोंग्याच्या मुद्द्यांवरून मनसेसोबत राज्य सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कार भाजप कार्यालयासमोर दिसल्याने आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी राज ठाकरेंची कार भाजपच्या नरिमन पॉईंट … Read more