तुझ्या बायकोचं एवढं प्रेम होतं ना.., श्रीकांत देशमुखांची महिलेसोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल

महाराष्ट्राचे राजकारण बंडामुळे, नवीन सरकारच्या येण्यामुळे ढवळून निघाले आहे. या सर्व परिस्थितीतच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या राजकीय नेत्यांची सर्वत्र चर्चा होतेय. सध्या श्रीकांत देशमुख या सोलापूरच्या भाजप जिल्हाध्यक्षाचा एका महिलेसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. (Audio clip of Srikant Deshmukh with a woman goes viral) श्रीकांत देशमुख यांच्या … Read more