Aditya Thackeray : पाकिस्तानी संघाला आशिया कपसाठी भारतात यायला मोदी सरकाची परवानगी, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले..

Aditya Thackeray : शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केंद्र सरकारवर आणि भारतीय क्रीडा मंत्रालयावर (Sports Ministry) जोरदार निशाणा साधला आहे. यंदा पुरुष हॉकी आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या (Pakistan) हॉकी संघाला भारतात सहभागी होण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारची तीव्र शब्दांत निषेध केला. … Read more

Nana Patole: ‘२०१४ पूर्वी लोणीकर उघडे फिरत होते का?, नाना पटोलेंची जीभ घसरली, म्हणाले, “कपडे, चड्डी…”

Nana Patole: महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्याच दिवशी काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी सत्ताधारी पक्षावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. त्यांनी भाजप (BJP) आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर शेतकऱ्यांविरोधात वागल्याचा आरोप केला. सभागृहात बोलताना नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितले, “मोदी तुमचे वडील असतील, पण ते … Read more

‘या’ कारणासाठी भाजपने अरब राष्ट्रांचे आभार मानले पाहीजेत; अभिनेत्री स्वरा भास्करचा सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) पुन्हा एकदा भाजप सरकारविरोधात बोलताना दिसली आहे. भारत सरकारला धर्माची आठवण करून दिल्याबद्दल आखाती आणि अरब देशांचे आभार मानले पाहिजे असे स्वराच म्हणण आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वराने अनेक गोष्टी सांगितल्या. ज्याचे व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहेत आणि लोक त्यामुळे स्वरावर टीका करत आहेत.(Swara Bhaskar, BJP government, Arab countries, … Read more