Sanjay Raut on India-Pakistan Match : भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाची मोठी गर्जना; ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन छेडणार
Sanjay Raut on India-Pakistan Match : पाहलगाम (Pahalgam) दहशतवादी हल्ल्याच्या वेदना अजूनही ताज्या असतानाच आशिया कप (Asia Cup 2025) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. पण या दिवशीच शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) वेगळा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या महिला आघाडीकडून ‘माझं कुंकू-माझा देश’ या नावाने आंदोलन उभारण्यात येणार असल्याची घोषणा … Read more