Salman Khan : गाडी बॉम्बनं उडवणार, घरात घुसून मारणार; सुरक्षेच्या गराड्यात फिरणाऱ्या सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
Salman Khan : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आणि चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा धमकीच्या छायेत आला आहे. मुंबईच्या वरळी वाहतूक विभागाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर सलमान खानविरोधात धोकादायक मेसेज पाठवण्यात आला आहे. या मेसेजमध्ये सलमानच्या गाडीला बॉम्बनं उडवून देण्याची आणि थेट घरात घुसून त्याला ठार मारण्याची धमकी दिली आहे. salman khan receives death threat … Read more