Kolhapur : कोल्हापूरात काही तरुणांनी मिळून केली हॉटेलची तोडफोड, कारण ऐकून हादरुन जाल
people angry on biryani by kilo hotel kolhapur | राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन संतापाची लाट आली आहे. असे असतानाच आता कोल्हापूर शहरातून एक धक्कादायत प्रकार समोर आला आहे. इथे एका हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वशंजाचे पोस्टर लावल्यामुळे हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे. संबंधित घटना ही कोल्हापूरच्या राजारामपुरीमध्ये घडली आहे. येथील एका बिर्याणी हाऊसमध्ये … Read more