Suraj Chavan : ‘त्याने आम्हाला किंमत तर द्यायला पाहिजे ना’, डीपी दादा सूरज चव्हाणवर भडकला; नक्की काय घडलं नेमकं?

Suraj Chavan: बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) याने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात विवाहसोहळा पार पाडला. या सोहळ्यास अनेक मान्यवरांसह अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Janhvi Killekar) हीही उपस्थित होती. लग्नानंतर मात्र सोशल मीडियावर सूरजविषयी एक नवा वाद उफाळून आला आहे. बिग बॉस मराठी फेम धनंजय पोवार (Dhananjay Powar) उर्फ डीपी … Read more

Dhananjay Powar On Suraj Chavan: अजितदादांमुळे सूरज चव्हाणने नाकारलं डीपी दादाचं गिफ्ट; म्हणाला, ‘आता काय त्याच्या नरड्यावर बसून…’

Dhananjay Powar On Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकला. सूरजच्या लग्नाची तयारी, केळवण आणि विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर, सूरजच्या नव्या घराचे फोटोही चर्चेचा विषय ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूरजसाठी अलिशान … Read more

Suraj Chavan Wedding: अरेंज नाही, भावाचं लव्ह मॅरेज हाय; गुलिगत स्टार सूरज चव्हाण मामाच्या मुलीसोबत अडकणार लग्नबंधनात

Suraj Chavan Wedding: ‘बिग बॉस मराठी 5’ (Bigg Boss Marathi 5) च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणारा आणि घराघरात लोकप्रिय झालेला ‘गुलिगत स्टार’ सूरज चव्हाण (Suraj Chavan) पुन्हा एकदा चर्चेत आलाय, पण यावेळी कारण वेगळं आहे. छोट्या पडद्यावरून लाखो चाहत्यांची मने जिंकणारा हा कलाकार आता आपल्या आयुष्याच्या नव्या टप्प्याकडे पाऊल टाकतोय. होय, सूरज लवकरच विवाहबंधनात अडकतोय. … Read more

Rupali Chakankar Suraj Chavan and Nirmala Navale Roadshow : सूरज चव्हाण आणि रुपाली चाकणकर, निर्मला नवलेंचा शानदार रोड शो, अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत उत्साहाचा माहौल!

Rupali Chakankar Suraj Chavan and Nirmala Navale Roadshow : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती (Baramati) मध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra Women’s Commission) अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी उपस्थित राहून भेट दिली. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या कार्यकर्त्यांनी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे … Read more

Ghanshyam Darode : छोट्या पुढारीचा मृत्यू? हार घातलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल, नेमकं काय आहे सत्य?

Ghanshyam Darode 

Ghanshyam Darode  : मराठी बिग बॉस (Bigg Boss Marathi) च्या पाचव्या पर्वातून लोकप्रिय झालेल्या ‘छोटा पुढारी’ म्हणजेच घनश्याम दरोडे (Ghanshyam Darode) होय.  त्यांच्या निधनाच्या अफवांनी सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे. अनेकांनी त्यांच्या हार घातलेल्या फोटोसह श्रद्धांजली वाहणारे मेसेज शेअर केले. मात्र, या सर्व बातम्या खोट्या असून, दरोडे स्वतः सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे समोर आले … Read more

मराठी बिग बॉस विनर विशाल निकमचे नशीब पुन्हा चमकले, ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई। टेलिव्हिजनवरील अनेक रियालिटी शो आपण पाहत असतो. त्यापैकी एक आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे मराठी ‘बिग बॉस’. आपल्यापैकी अनेक लोक या कार्यक्रमाची वाट बघत असतात. तसेच नित्य- नियमाने हा कार्यक्रम पाहत असतात. बिग बॉस मराठी या रियालिटी शो मध्ये कला विश्वातील अनेक कलाकार सहभागी होतात. बिग बॉस या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना कला विश्वात नवं-नवीन … Read more