“उद्धव ठाकरे सोबत हवे आहेत, म्हणून एकनाथ शिंदे अक्षरशः ढसाढसा रडले”
शिवसेनेत आजवर झालेल्या बंडांपेक्षा सर्वात मोठा बंड आता घडून आल्याने संघटनेत दोन गट पडले आहेत. संघटनेची दोन शकले झाल्याने शिवसैनिक संभ्रमित झाले आहेत. बंडखोर गटातील हे आमदार रोज काही ना काही आरोप उद्धव ठाकरेंवर करताना दिसतात. दुसरीकडे ठाकरे पिता-पुत्रही आमदारांनी गद्दारी कशी केली, हे सांगताना आक्रमक होताना दिसतात. (Uddhav Thackeray wants to be with him, … Read more