तब्बल ९ वर्षांनंतर अमृता रावने शेअर केले लग्नाचे ‘ते’ खास फोटो, वेडिंग लुक पाहून चाहते घायाळ

मुंबई | सध्या बॉलीवूडमध्ये अनेक मनोरंजक घडामोडी तसेच धक्कादायक खुलासे होतांना दिसत आहे. तसेच बॉलीवूडमधील अनेक कपल्सना लग्नाचे वेड लागले आहे. दिपिका-रणवीर, प्रियांका-निक यांच्या पाठोपाठ आता कतरिना कैफ आणि विकी कौशल देखील लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. कतरिना आणि विकीचे लग्न मात्र सर्वांना आश्चर्यचकित करणारे होते. बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत जे त्यांचे नाते … Read more